Punjab Dakh Weather Today | पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस पहा सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो,  आज आपण हवामान अंदाज बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  मित्रांनो आत्ताच पंजाबराव ढोक यांनी आपला नवीन हवामान अंदाज आहे केला आहे. राज्यातील गाथा कमी झाली आहे  राज्याच्या तापमान मध्ये ही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये सध्या मादोस चक्रीवादळ वादळामुळे पावसाची स्थिती बनत आहे. 

या चक्रीवादळामुळे सर्व महाराष्ट्रभर जवळजवळ पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी होऊन गर्मी होण्यास सुरुवात झाली आहे. तर हवामान अंदाज काय आहे आपण खालील लेखात जाणून घेणार आहोत. 

पंजाबराव डख हवामान अंदाज 

मित्रांनो आपल्याला माहित आहेस की सध्या महाराष्ट्रामध्ये तापमान हे वाढले आहे. त्यामुळे पावसाची शक्यताही वाढले आहे. तर हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी असे सांगितले आहे की राज्यामध्ये अकरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामध्ये वादळामुळे पावसाची शक्यता ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

 मित्रांनो पंजाबराव डक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आत्ता जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस कोठे कोठे कोठे होणार आहे. तर पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधील सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नांदेड संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पाऊस कोसळणार आहे. असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिला आहे. 

Hawaman Andaj

मित्रांनो तसेच पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला आहे कारण या चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसाचा फटका हा शेतकऱ्यांचे पिकांवर बसण्याची माहितीही पंजाब राव डख यांनी दिली आहे. 

मित्रांनो यावेळेस  15 डिसेंबर पर्यंत पडणारा पाऊस हा वादळी वाऱ्यासह  त्याच्यामध्ये विजेचे प्रमाण हे अधिक राहणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.  पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र ,कोकण किनारपट्टी, विदर्भ मराठवाडा जवळपास सर्वत्र पाऊस राहणार आहे. ]

संपूर्ण माहिती ही व्हिडिओद्वारे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

येथे क्लिक करा

Leave a Comment