PM Svanidhi Scheme | प्रधानमंत्री स्वनिधी योजने मध्ये झाले मोठे बदल । प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची मोठी अट रद्द
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो राज्यासह देशातील छोट्या पदविक्रेते धारकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल अल्पशाह व्याज दरामध्ये उपलब्ध करून देणारे एक महत्वाची योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना. मित्रानो याच योजनेच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील हे एक परिपत्रक १२ डिसेंबर २०२२ रोजी काढण्यात … Read more